The Bharatiya Nyay Sanhita and the Penal Code Comparative Analysis

offline · completed
The Bharatiya Nyay Sanhita and the Penal Code Comparative Analysis
2024-07-12 14:00:00 · Ashoka Hall
पुणे बार असोसिएशन आयोजित
Arrest,Remand and Bail under the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023: Changed Perspective
&
The Bharatiya Nyay Sanhita and Indian Penal Code COMPARATIVE ANALYSIS
या विषयांवर वकीलांसाठी मार्गदर्शन होणार आहे.
ॲड. डॉ .राजेंद्र अनभूले सर आणि ॲड.सचिन झालटे (पाटील)सर
(प्रमुख वक्ते)
तसेच पुणे बार असोसिएशन तर्फे फॅमिली कोर्ट बार असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष व कमिटी यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.
दि. १२/०७/२०२४ रोजी दुपारी २ वा.
स्थळ-अशोका हॉल, शिवाजीनगर कोर्ट, पुणे.
अध्यक्ष व कार्यकारणी
पुणे बार असोसिएशन.













